Pages

Showing posts with label crnt afrs 2012. Show all posts
Showing posts with label crnt afrs 2012. Show all posts

Thursday, 10 May 2012

प. बंगाल बनले अमेरिकेचे सहयोगी राज्य

अमेरिकेने गुंतवणुकीसाठी पश्चिम बंगालला सहयोगी राज्य म्हणून मान्यता दिली असल्याचे प्रतिपादन राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले.  भारताच्या दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची येथील ‘रायटर्स’ इमारतीत भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ममता दीदींनी सहयोगी राज्य म्हणून पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करण्यास अमेरिकेने तयारी दर्शविली असल्याचे सांगितले.